औरंगाबाद मधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे
औरंगाबादमध्ये भेट देण्यासाठी असंख्य ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे आहेत. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, देवगिरी किल्ला, आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे प्रमुख आकर्षण आहेत. या ठिकाणी आपल्याला प्राचीन वास्तुकला आणि समृद्ध इतिहासाचा अनुभव घेता येतो. तसेच, शहराजवळील सिद्धार्थ गार्डन, सोनेरी महल, आणि पैठणचे नाथ सागर धरण देखील पर्यटकांचे आवडते स्थळे आहेत. Advika Travel च्या टॅक्सी सेवा वापरून आरामदायी प्रवास करा आणि सर्व प्रमुख ठिकाणे पाहा.
- 1. अजिंठा लेणी
- 2. वेरूळ लेणी
- 3. औरंगाबाद लेणी
- 4. पितळखोरा लेणी
- 5. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
- 6. भद्रा मारुती मंदिर
- 7. देवगिरी किल्ला
- 8. बीबी का मकबरा
- 9. पानचक्की
- 10. सिद्धार्थ गार्डन
- 11. पैठण चे नाथ सागर धरण
- 12. सोनेरी महल
- 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
- 14. प्रोजोन मॉल
- 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
- 16. कैलास मंदिर
- 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
- 18. खंडोबा मंदिर
- 19. साई टेकडी घाट
- 20. जैन मंदिर (कचनेर)
- 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
- 22. H२O वॉटर पार्क
- 23. भांगसी माता गड
- 24. मलिक अंबर कबर
- 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
- 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
- 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर
औरंगाबाद शहराला भेट देण्यासाठी मार्ग
- हवाई वाहतूक
- रेल्वे वाहतूक
- रस्ते वाहतूक
ह्या तिन्ही मार्गाने आपण औरंगाबाद शहराला भेट देऊ शकता.
हवाई वाहतूक (IXU)
- औरंगाबाद पासून जवळ म्हणजेच चिकलठाणा हे औरंगाबाद चे सार्वजनिक विमानतळ आहे.
- जे एअर इंडिया, एअर इंडिया रिजनल, जेट एअरवेज ह्या कंपन्या इथे औरंगाबाद-मुंबई-दिल्ली तसेच हैद्राबाद सेवा देतात.
- औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक ते चिकलठाणा अवघे १० किमी अंतरावर आहे .
- शहरात आल्यानंतर आपण सिटी बस अथवा आमच्या सोबत टैक्सी बुक करून पुढचा प्रवास सुरु करू शकता.
रेल्वे वाहतूक (AWB)
- दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद ह्या महामार्गावरील औरंगाबाद हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. जे हैद्राबाद, मनमाड, नाशिक, पुणे, मुंबई, दिल्ली जाण्यासाठी ट्रेन मिळतात.
- ह्या मार्गातील मनमाड रेल्वे स्टेशन इथे ट्रेन ची अदलाबदली केली जाते.
- औरंगाबाद रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बस स्थानक अवघ्या 3 किमी अंतरावर आहे.
- शहरात आल्या नंतर आपण जवळच असणार्या सिद्धार्थ गार्डन, बीबी का मकबरा, युनिव्हर्सिटी बोद्ध लेण्या, प्रोझोन मॉल, घृष्णेश्वर जोतिर्लिंग मंदिर, वेरूळ लेणी, भद्रा मारुती, देवगिरी किल्ला अशी एक दिवसात बघता येणारी ठिकाणे आपण बघू शकता.
रस्ते वाहतूक (छत्रपती संभाजीनगर)
- औरंगाबाद मधून रस्ते वाहतूक हि खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी सेवा आहे. पर्यटकांना सोयीस्कर हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसी शिवशाही बस सेवा सारखा सुखकर प्रवास हि निवडला आहे आणि महिलांसाठी महिला सन्मान योजना द्वारे तिकीट दरात अर्धी म्हणजे ५० टक्के सवलत आहे. चला मग आपणास ह्या साठी कोणत्या हि कागदपत्राची अवश्कता नाही फक्त महिलांसाठी महाराष्ट्र सरकारची हि योजना आहे.
📚 Explore More Blogs | खालील ब्लॉगला अवश्य भेट द्या
Explore more travel guides, taxi services and sightseeing blogs.
🏛️ Sightseeing Blogs (English)
19 Articles ➜
- 🔱 Grishneshwar Jyotirlinga Guide
- 🛕 Bhadra Maruti Temple
- 🏛️ Ajanta Travel Guide
- 🌍 Ajanta World Heritage
- 🏰 Ellora Caves
- 🍂 Best Time for Ajanta & Ellora
- 🏞️ Pitalkhora Caves
- 🌿 Siddharth Garden & Zoo
- 🏛️ Aurangabad Caves Guide
- 🕌 Bibi Ka Maqbara
- 💧 Panchakki Water Mill
- ⚔️ Chhatrapati Shivaji Maharaj Museum
- 🕌 Aurangzeb Tomb Guide
- 🦜 Salim Ali Bird Sanctuary
- 🏞️ Places to Visit
- 🌦️ Aurangabad Weather
- 🏞️ Aurangabad Tourist Places
- 🛡️ 12 UNESCO Forts
- 🏙️ Aurangabad New Name
🚖 Taxi Service Blogs
10 Articles ➜
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:
- महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.
- आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.
- विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.
- अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.
Plan Your Maharashtra Tour
Premium Cab Service For Ajanta Ellora, Jyotirling & Maharashtra Tours
औरंगाबाद मधील पर्यटन व प्रवासाविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
औरंगाबादला पोहोचण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत?
औरंगाबादला हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने पोहोचता येते.
औरंगाबादसाठी जवळचे विमानतळ कोणते आहे?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विमानतळ (IXU) हे चिकलठाणा येथे स्थित आहे. येथून मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादसाठी नियमित विमानसेवा उपलब्ध आहे.
औरंगाबाद रेल्वे मार्गाने कसे पोहोचता येईल?
औरंगाबाद रेल्वे स्थानक (AWB) दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावर आहे. येथे मुंबई, दिल्ली, पुणे, नाशिक, हैद्राबादसाठी रेल्वे उपलब्ध आहेत.
औरंगाबादमध्ये रस्ते वाहतूक सुविधा कशा आहेत?
औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) बस सेवा तसेच खासगी टॅक्सी आणि कार भाड्याने मिळतात. महिलांसाठी महिला सन्मान योजनेंतर्गत तिकीट दरात ५०% सवलत दिली जाते.
औरंगाबाद शहरात फिरण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
शहरात स्थानिक बस सेवा, ऑटोरिक्षा, तसेच प्रायव्हेट टॅक्सी आणि कार भाड्याने मिळण्याची सोय आहे. Advika Travel Taxi सारख्या टॅक्सी सेवा पर्यटकांसाठी उपयुक्त आहेत.
औरंगाबादमध्ये एक दिवसात कोणती ठिकाणे पाहता येतील?
वेरूळ लेणी
बीबी का मकबरा
सिद्धार्थ गार्डन
औरंगाबाद लेणी
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
देवगिरी किल्ला
भद्रा मारुती मंदिर
प्रोझोन मॉल
औरंगाबादमध्ये राहण्यासाठी चांगली हॉटेल्स कोणती आहेत?
शहरात बजेट हॉटेलपासून ते लक्झरी हॉटेल्सपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत.
औरंगाबादमध्ये शॉपिंगसाठी कोणती ठिकाणे चांगली आहेत?
- गुलमंडी मार्केट (पैठणी साड्या आणि वस्त्रे)
- प्रोझोन मॉल
औरंगाबादमध्ये कोणते खास पदार्थ प्रसिद्ध आहेत?
औरंगाबादमध्ये खालील पदार्थ प्रसिद्ध आहेत:
नहारी आणि रुमाली रोटी – मुगलई आणि हैद्राबादी शैलीतील लोकप्रिय पदार्थ.
तंदुरी चिकन आणि कबाब – शहरातील विविध ठिकाणी उत्कृष्ट कबाब मिळतात.
पैठणी थाळी – पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय.
हलीम आणि बिर्याणी – खासकरून रमजानच्या काळात चाखण्यासारखे.
शेजवान डोसा आणि पाणीपुरी – स्ट्रीट फूड प्रेमींसाठी उत्तम.
मावा जलेबी आणि गुलाब जामून – गोड पदार्थांमध्ये प्रसिद्ध.







Comments are closed