छत्रपती संभाजीनगर बसचे तिकीट दर.

  • Home
  • Marathi Blog
  • छत्रपती संभाजीनगर बसचे तिकीट दर.

Aurangabad bus ticket price

छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे तिकीट दर.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडुन महाराष्ट्र राज्याच्या सिमेपर्यंत महामंडळच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 65  ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांस प्रवास भाड्यात 50 % सवलत 75 वर्षावरील प्रवाशांना विना मुल्य प्रवास सवलत देण्यात येते . सदर योजना अमृत ज्येष्ठ नागरिकांना सवलत म्हणुन संबोधण्यात येते.  तसेच सर्व महिलांना सर्व प्रकारच्या राज्य परिवहन बसेस मधुन प्रवास भाड्यात 50 % सूट लागु करण्यात आली आहे. सदर योजना महिला सन्मान म्हणून संबोधण्यांत येते.

अ.     क्र

मार्ग

बस प्रकार

टिकीट दर रु/-

अर्धे तिकीट दर

पासुन

पर्यंत

जेष्ठ नागरीक

महिला प्रवासी

1.      

छ. संभाजीनगर

अकोला

साधी बस

375/-

190/-

190/-

हिरकणी बस

510/-

255/-

255/-

शिवशाही बस

565/-

290/-

290/-

2.      

छ. संभाजीनगर

गुलबर्ग

साधी बस

615/-

340/-

340/-

3.      

छ. संभाजीनगर

अकलकुबा

साधी बस

435/-

220/-

220/-

4.      

छ. संभाजीनगर

सोलापुर

हिरकणी बस

665/-

335/-

335/-

शिवशाही बस

725/-

380/-

380/-

5.      

छ. संभाजीनगर

गाणगापुर

साधी बस

640/-

365/-

365/-

6.      

छ. संभाजीनगर

नांदेड

साधी बस

425/-

215/-

215/-

7.      

छ. संभाजीनगर

विजापुर

साधी बस

620/-

350/-

350/-

8.      

छ. संभाजीनगर

निजामबाद

साधी बस

620/-

345/-

345/-

9.      

छ. संभाजीनगर

सुरत उधना

साधी बस

505/-

305/-

305/-

10.   

छ. संभाजीनगर

इंदौर

साधी बस

600/-

415/-

415/-

11.   

छ. संभाजीनगर

बुरहानपुर मु

साधी बस

395/-

215/-

215/-

12.   

छ. संभाजीनगर

शेगावं

साधी बस

330/-

165/-

165/-

13.   

छ. संभाजीनगर

शिरपुर

साधी बस

305/-

155/-

155/-

14.   

छ. संभाजीनगर

अमळनेर

साधी बस

290/-

145/-

145/-

15.   

छ. संभाजीनगर

नाशिक

साधी बस

295/-

130/-

130/-

हिरकणी बस

405/-

215/-

215/-

शिवशाही बस

440/-

230/-

230/-

16.   

छ. संभाजीनगर

धुळे

साधी बस

225/-

115/-

115/-

17.   

छ. संभाजीनगर

जळगाव

साधी बस

245/-

125/-

125/-

18.   

छ. संभाजीनगर

भुसावळ

साधी बस

255/-

130/-

130/-

19.   

छ. संभाजीनगर

मुंबई

साधी बस

560/-

280/-

280/-

हिरकणी बस

670/-

345/-

345/-

शिवशाही बस

830/-

435/-

435/-

20.   

छ. संभाजीनगर

बोरीवली

साधी बस

830/-

435/-

435/-

21.   

छ. संभाजीनगर

नागपूर

साधी बस

740/-

370/-

370/-

हिरकणी बस

1010/-

505/-

505/-

शिवशाही बस

1100/-

575/-

575/-

22.   

छ. संभाजीनगर

कोल्हापूर

शिवशाही बस

1010/-

530/-

530/-

स्लीपर सीटर

925/-

465/-

465/-

23.   

छ. संभाजीनगर

पुणे

साधी बस

360/-

180/-

180/-

शिवशाही बस

515/-

255/-

255/-

शिवनेरी बस

24.   

छ. संभाजीनगर

अलिबाग

शिवनेरी बस

815/-

425/-

425/-

25.   

छ. संभाजीनगर

अहमदाबाद

स्लीपर सीटर

775/-

495/-

495/-

26.   

छ. संभाजीनगर

बुलढाणा

साधी बस

210/-

105/-

105/-

“या दरानुसार, आपण आमच्या टॅक्सीने सुरक्षितपणे प्रवास करू शकता. आता कॉल करा आणि आपल्या हक्काच्या टॅक्सीने आपला वेळेवर सुरक्षित प्रवास सुनिश्चित करा. अद्विका टूर्स अँड ट्रॅव्हल (छत्रपती संभाजीनगर) येथे फोन करा: (9359604272 / 8007226066)

Read More

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:

महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.

आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.

विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.

सर्व प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळांसाठी टैक्सी सेवा देतो. तुम्ही या लेखामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरात काय प्रसिद्ध आहे? जाणून घ्या ह्या प्रश्नाचे उत्तर खालील उताऱ्या मध्ये :

  • 11. पैठण चे नाथ सागर धरण
  • 12. सोनेरी महल
  • 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
  • 14. प्रोजोन मॉल
  • 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
  • 16. कैलास मंदिर
  • 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
  • 18. खंडोबा मंदिर
  • 19. साई टेकडी घाट
  • 20. जैन मंदिर (कचनेर)
  • 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
  • 22. H२O वॉटर पार्क
  • 23. भांगसी माता गड
  • 24. मलिक अंबर कबर
  • 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
  • 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
  • 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

ह्या पेक्ष्या अधिक स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातून तुमच्या पोहचण्याच्या स्थळापर्यंत टैक्सी ची सेवा आपणास उपलब्ध करून देतो. अनुभवी आणि एक्स्पर्ट चालकांसोबत आपण ऐतिहासिक पर्यटन नगरीची सैर करा.

अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

    Comments are closed