Shopping cart

औरंगाबाद मधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

 • Home
 • Marathi Blog
 • औरंगाबाद मधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

औरंगाबाद मधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

 • 11. पैठण चे नाथ सागर धरण
 • 12. सोनेरी महल
 • 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
 • 14. प्रोजोन मॉल
 • 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
 • 16. कैलास मंदिर
 • 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
 • 18. खंडोबा मंदिर
 • 19. साई टेकडी घाट
 • 20. जैन मंदिर (कचनेर)
 • 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
 • 22. H२O वॉटर पार्क
 • 23. भांगसी माता गड
 • 24. मलिक अंबर कबर
 • 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
 • 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
 • 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

औरंगाबाद शहराला भेट देण्यासाठी मार्ग

 1. हवाई वाहतूक
 2. रेल्वे वाहतूक
 3. रस्ते वाहतूक

ह्या तिन्ही मार्गाने आपण औरंगाबाद शहराला भेट देऊ शकता

 • हवाई वाहतूक (IXU)

औरंगाबाद पासून जवळ म्हणजेच चिकलठाणा हे औरंगाबाद चे सार्वजनिक विमानतळ आहे.

जे एअर इंडिया, एअर इंडिया रिजनल, जेट एअरवेज ह्या कंपन्या इथे औरंगाबाद-मुंबई-दिल्ली तसेच हैद्राबाद सेवा देतात.

औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक ते चिकलठाणा अवघे १० किमी अंतरावर आहे .

शहरात आल्यानंतर आपण सिटी बस अथवा आमच्या सोबत टैक्सी बुक करून पुढचा प्रवास सुरु करू शकता.  

 • रेल्वे वाहतूक (AWB)

दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद ह्या महामार्गावरील औरंगाबाद हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. जे हैद्राबाद, मनमाड, नाशिक, पुणे, मुंबई, दिल्ली जाण्यासाठी ट्रेन मिळतात.

ह्या मार्गातील मनमाड रेल्वे स्टेशन इथे ट्रेन ची अदलाबदली केली जाते.

औरंगाबाद रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बस स्थानक अवघ्या 3 किमी अंतरावर आहे.

शहरात आल्या नंतर आपण जवळच असणार्या सिद्धार्थ गार्डन, बीबी का मकबरा, युनिव्हर्सिटी बोद्ध लेण्या, प्रोझोन मॉल, घृष्णेश्वर जोतिर्लिंग मंदिर, वेरूळ लेणी, भद्रा मारुती, देवगिरी किल्ला अशी एक दिवसात बघता येणारी ठिकाणे आपण बघू शकता.

 • रस्ते वाहतूक  (छत्रपती संभाजीनगर)

औरंगाबाद मधून रस्ते वाहतूक हि खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी सेवा आहे. पर्यटकांना सोयीस्कर हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसी शिवशाही बस सेवा सारखा सुखकर प्रवास हि निवडला आहे आणि महिलांसाठी महिला सन्मान योजना द्वारे तिकीट दरात अर्धी म्हणजे ५० टक्के सवलत आहे. चला मग आपणास ह्या साठी कोणत्या हि कागदपत्राची अवश्कता नाही फक्त महिलांसाठी महाराष्ट्र सरकारची हि योजना आहे.

Read More

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:

महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.

आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.

विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.

अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

  Comments are closed